सिंधुदुर्ग today



नांदगाव वाशिनवाडी मुख्य रस्त्यावर बस स्टॉप थांबा बोर्ड चे अनावरण

कणकवली प्रतिनिधी 

कणकवली तालुक्यातील देवगड निपाणी महामार्गालगत असलेल्या नांदगाव वाशिनवाडी मुख्य रस्त्यावर बस स्टॉप विनंती थांबा बोर्ड चे आज अनावरण करण्यात आले आहे .

       यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर,उपसरपंच इरफान साटविलकर, मारुती मोरये, सुनील मोरये, पांडू मोरये,नंदू मोरये,संजय मोरये,प्रशांत मोरये , संदेश मोरये, गोविंद मोरये, राकेश मोरये, कृष्णा मोरये आदी वाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today