सिंधुदुर्ग today



आरोग्य सेवक नागेश मुसळे यांनी घेतली स्वेच्छानिवृत्ती.

कणकवली | प्रतिनिधी 

प्राथमिक आरोग्य केंद्र फोंडाघाट येथील श्री नागेश रमेश मुसळे  आरोग्य सेवक उपकेंद्र करंजे यांचा स्वेच्छा सेवा निवृत्ती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रम वैदकीय अधिकारी डॉ. तपसे यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाला .यावेळी प्रा.आ. केंद्र फोंडाघाट येथील वैद्यकीय अधिकारी मा डॉ. यादव , मा डॉ. सुर्यवंशी मॅडम, आरोग्य सहायक भगत ,आरोग्य सहायिका श्रीम धुरे,एन आर एच एम आरोग्य सहायिका श्रीम राणे , उपकेंद्रा तील सर्व आरोग्य सेवक , सेविका, आशा व प्रा.आ. केंद्र सर्व कर्मचारी उपस्थित होते. नागेश मुसळे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र नांदगाव येथे खुप चांगले काम केले असल्याचे डॉ तपसे यांनी सांगितले, त्यांची तब्येत ठीक नसल्या कारणाने त्यांनी स्वेछा निवृत्ती घेतली.

या कार्यक्रमाचे सूत्र संचालन आरोग्य सहाय्यक श्री. दशरथ राणे यांनी केले. तसेच आभार  कनिष्ठ लिपिक श्री इस्वलकर यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today