सिंधुदुर्ग today
नांदगावात आज अजिंक्य मणी नाट्यप्रयोग
नांदगाव ऋषिकेश मोरजकर
आज शुक्रवारी दिनांक ८ डिसेंबर रोजी श्री देव रवळनाथ दिर्बाईदेवी मुळ आकार श्री गणेश मंदिर नांदगाव येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्ताने रात्री ठीक ८ वाजता
चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ चेंदवण यांचा अजिंक्य मणी नाट्यप्रयोग सादर होणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा