सिंधुदुर्ग today



दर्पण प्नबोधिनीच्या वतीने ओटव सरपंच रुहिता राजेश तांबे यांचा सत्कार

नांदगाव प्रतिनिधी 

  संविधान जागो अभियानांतर्गत दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग च्या वतीने 26 नोव्हेंबर आज संविधान दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जोपासून समाजाची सेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला त्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ओटव गावातून रोहिता राजेश तांबे यांची सरपंच म्हणून निवड झाली त्यानिमित्ताने दर्पण प्रबोधिनीच्या वतीने त्यांचा संस्थेचे सल्लागार सन्माननीय सुरेश कदम यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी ad .रोशन पाटील दर्पण अध्यक्ष आनंद तांबे , सचिव सुभाष कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

  आपल्याकडून लोकांच्या भरपूर अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आपलं काम असच चालू ठेवा, चळवळ गतिमान करा. आंबेडकरी विचार धारा तळा गाळात पोहचवा असे मत ओटव सरपंच  तांबे यांनी व्यक्त केले,दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग या संस्थेला आमचे सर्वतोपरी सहकार्य मिळेल. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today