सिंधुदुर्ग today
ओटव नवनिर्वाचित सरपंच रुहिता तांबे यांनी स्वीकारला पदभार
उपसरपंच पदी दुर्गेश रामचंद्र ओटवकर यांची बिनविरोध निवड
नांदगाव प्रतिनिधी
कणकवली तालुक्यातील झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत ओटव ग्रामपंचायत सरपंच म्हणून रुहिता राजेश तांबे विजयी ठरल्या होत्या. त्यांनी आज सरपंच पदाचा पदभार स्वीकारला आहे. तर उपसरपंच पदी दुर्गेश रामचंद्र ओटवकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.
ओटव चे माजी सरपंच हेमंत परुळेकर यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा