सिंधुदुर्ग today
मावळे आम्ही स्वराज्याचे शिवकार्यांचा सत्कार
पुरस्कार म्हणजे संघाच्या कार्याची पोचपावती - अध्यक्ष सुमित कुशे
कणकवली प्रतिनिधी
गडकिल्ले संवर्धन संस्था पुणे अजोजित दीपोत्सव किल्ले विजयदुर्ग येते पार पडला या वेळी कोकण प्रांतात शिवकार्य आणि समाजसेवा करत असणाऱ्या संघटने मधून 8 संघटना निवडून त्यांच्या शिवकार्यांचा सत्कार करण्यात आला.
यामधे मावळे आम्ही स्वराज्याचे महाराष्ट्र राज्य, या संघटनेचे देखील नाव होत त्यालाच अनुसरून मावळे आम्ही स्वराज्याचे या संघटनेच्या शिवकार्यांचा शाल, श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या वेळी मावळे आम्ही स्वराज्याचे संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख सिद्धेश बडमे,उपजिल्हा प्रमुख अनंत आचरेकर, वैभववाडी संपर्क प्रमुख दिनेश माने इत्यादी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा