सिंधुदुर्ग today
नांदगाव अपघात स्थळी आक्रमक भूमिका ; हायवे प्राधिकरण दाखल
बस स्टॉप पूर्वीपासूनच मागे घेण्याची केली होती मागणी
नांदगाव ऋषिकेश मोरजकर
नांदगाव अपघात स्थळी आक्रमक भूमिका नांदगाव ग्रामस्थांनी घेतली होती की, हायवे प्राधिकरण चे अधिकारी जोपर्यंत अपघात स्थळी येत नाही तोपर्यंत वाहन हलविणार नसल्याचा पवित्रा घेतला असल्याने अखेर आताच हायवे प्राधिकरणचे अभियंता शिवनिवार दाखल झाले असून बस स्टॉप पूर्वीपासूनच मागे घेण्याची मागणी केली होती.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा