सिंधुदुर्ग today
कोळोशी पोलिस पाटील संजय गोरुले यांना आंतर राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
कणकवली (ऋषिकेश मोरजकर)
कणकवली तालुक्यातील कोळोशी पोलिस पाटील संजय गोरुले यांना आंतर राष्ट्रीय पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला आहे.यामुळे सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रीय पुरस्कार सन्माननीत राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा बेळगाव नॅशनल डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्यावतीने राज्यांमध्ये घोषित झालेले महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघाचे सदस्य तसेच सिंधुदुर्ग कणकवली तालुका खजिनदार पोलीस पाटील कोळोशी श्री संजय गोरुले यांचा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडला आहे यावेळी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस पाटील कणकवली तसेच कुडाळ संघटनेचे तालुका सचिव श्री राजेश जानकर यावेळी कणकवली तालुक्यातील अनेक पोलीस पाटील या कार्यक्रमाला उपस्थित होते तालुकाध्यक्ष उदय सावंत ,उपाध्यक्ष नारायण गावकर, सचिव विश्वास सावंत, नामदेव राणे , श्वेता राऊळ , आरती गाडी , रवींद्र जाधव , सुनील पवार ,तेजस गोरुले, संदीप नानचे, मनोहर आंबेरकर, संदेश पारकर आदी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा