सिंधुदुर्ग today



नांदगाव तिठा येथे सरस्वती कॉलेज ऑफ नर्सिंग तोंडवली तर्फे स्वच्छता अभियान

नांदगाव | प्रतिनिधी 


स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आज सकाळी नांदगाव तिठा येथे सरस्वती कॉलेज ऑफ नर्सिंग तोंडवली तर्फे स्वच्छता अभियान श्री सरस्वती कॉलेज ऑफ नर्सिंग तोंडवली यांच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे.नांदगाव तिठा ब्रिज खाली, बाजारात स्वच्छता राबविण्यात आले आहे.

यावेळी विद्यार्थ्यांसोबत नांदगाव सरपंच भाई मोरजकर, खरेदी विक्री संघाचे संचालक पंढरी वायंगणकर, तोंडवली बावशी सरपंच मनाली गुरव, अनंत आयनल माजी सरपंच बापू फाटक, अनंत परब, कमलेश पाटील, प्राचार्य  सौं शकुंतला नागराज ,प्राध्यापक श्री सागर भोसले, जयेश मोचेमाडकर, स्वप्नील सूळ,सुधाकर जाधव, कविता सावंत व  शिक्षकेतर कर्माचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today