सिंधुदुर्ग today
पोलीस पाटील संघटनेच्या वतीने समस्यांबाबत आमदार गोपीचंद पडळकर यांना देण्यात आले निवेदन
कणकवली प्रतिनिधी
पोलीस पाटील संघटनेच्या वतीने विविध समस्यांबाबत आमदार गोपीचंद पडळकर यांना निवेदन देण्यात आले.
आमदार श्री गोपीचंद पडळकर सिंधुदुर्ग दौऱ्यावर असते वेळी पोलीस पाटील संघाच्या वतीने कणकवली तालुका पदाधिकारी व पोलीस पाटील यांनी पोलीस पाटलांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात निवेदन दिले . यावेळी पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा