सिंधुदुर्ग today
देवगड निपाणी महामार्गावर असलदे डामरेवाडी येथे भला मोठा वृक्ष कोसळला.
दोन्ही कडील वाहतूक ठप्प.
नांदगाव ऋषिकेश मोरजकर
देवगड निपाणी महामार्गावर असलदे डामरेवाडी येथे आज सायंकाळी 5.30 च्या सुमारास झालेल्या वादळीवाऱ्यासह पाऊसामुळे भला मोठा वृक्ष कोसळला आहे. यामुळे
दोन्ही कडील वाहतूक ठप्प झाली आहे. अजून ही वाहतूक सुरळीत न झाल्याने वाहनचालकांची गैरसोय झाली आहे.
याबाबत संबंधित विभागाने जुनाट वृक्ष कोसळण्यापूर्वी तोडण्यात यावे अशी मागणी उपस्थितांमध्ये होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा