सिंधुदुर्ग today
गणपती बाप्पा मोरया... मंगल मूर्ती मोरया... च्या जयघोष करीत लाडक्या गणरायाचे आगमन
सर्वत्र गणेश भक्तात उत्साहाचे वातावरण
सिंधुदुर्ग | ऋषिकेश मोरजकर
गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया च्या जयघोष करीत लाडक्या गणरायाचे आगमन झाले असून श्री गणेश चतुर्थी निमित्त गणपती बाप्पाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना सर्वत्र करण्यात आली आहे.
कोकणातील गणेश भक्तात उत्साहाचे वातावरण असून सर्व ठिकाणी गणपती प्रसन्न वातावरण निर्माण झाले आहे.
गणेश चतुर्थी अगोदर दोन दिवस तर आज ही गणपती शाळेतून वाजत गाजत गणपती बाप्पा मोरया... मंगल मूर्ती मोरया... जयघोष करीत वाजत गाजत लाडक्या गणरायाचे आगमन झाले आहे.
मुंबई कर चाकरमानी सुध्दा मोठ्या प्रमाणावर दाखल झाले आहेत.आज पासून भजनी मंडळांचा ही नाद घुमणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा