सिंधुदुर्ग today
नांदगाव मधली वाडी प्रशालेच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर वाटप
नांदगाव | (ऋषिकेश मोरजकर)
महापुरुष सेवा संघ आयोजित लायन्स क्लब ठाणे कोपरी आणि बाळकृष्ण म्हसकर यांच्या सौजन्याने नांदगाव मधली वाडी येथील जिल्हा परिषद पुर्ण प्राथमिक शाळा क्रमांक ५ मधील विद्यार्थ्यांना मोफत दप्तर वाटप करण्यात आले आहे
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सोनी, बाळकृष्ण म्हसकर ,आप्पा म्हसकर, वसंत कांदळकर, विठोबा कांदळकर ,श्रीकृष्ण कांदळकर, सुरेश वर्धन ,विजय महाजन, सुनील कोरगावकर, रवींद्र म्हसकर, शाळेच्या मुख्याध्यापका जावकर मॅडम आणि शिक्षक वर्ग पालक वर्ग उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा