सिंधुदुर्ग today
विश्व हिंदू परिषद - बजरंग दल कोकण प्रांत शिवशौर्य यात्रा उद्या नांदगावात
नांदगाव विभागातून उस्फुर्त पणे सहभागी होण्याचे आवाहन
शिवराज्याभिषेक ३५० वर्ष
कणकवली प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे ३५० वर्ष असून या निमित्ताने विश्व हिंदू परिषद - बजरंग दल कोकण प्रांत च्या वतीने शिवशौर्य यात्रेला आज दोडामार्ग पासून सुरुवात झाली असून उद्या रविवार दिनांक १ ऑक्टोबर रोजी दुपारी ठिक १२ वा. नांदगाव तिठा येथे शिवशौर्य यात्रेचे दर्शन घेण्यासाठी आगमन होणार आहे.व येथून पुढे मार्गस्थ होईल व कासार्डे येथे १ वा. आगमन होणार आहे तरी नांदगाव विभागातून उस्फुर्त पणे सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा