सिंधुदुर्ग today



नांदगाव येथे ठीक ठिकाणी गणपती बाप्पा चे भक्तीमय वातावरणात विसर्जन.

विसर्जनाला देवा तुझ्या रे डोळे भरतात पाण्यामध्ये

नांदगाव (ऋषिकेश मोरजकर)

कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे आज अनंत चतुर्दशी निमित्त गणपती बाप्पाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात आले आहे.गणपती बाप्पा मोरया... मंगल मूर्ती... पुढच्या वर्षी लवकर या... अशा जयघोषात फटक्यांच्या आतषबाजी करत लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. नांदगाव वरची वाडी येथील पाटील वाडी गणेश कोंड गणपती साना,पावाची वाडी नदीकाठी, मधली वाडी, वाघाची वाडी, गोसावी, कुंभार वाडी ,पाटवणे वाडी अशा ठिक ठिकाणी गणपती बाप्पाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today