सिंधुदुर्ग today



नांदगाव ते फोंडा रस्त्यावर पडलेले खड्डे न बुजविल्यास 22 सप्टेंबर रोजी रास्ता रोको

आबु मेस्त्री यांनी दिला बांधकाम विभागाला इशारा

नांदगाव|प्रतिनिधी

देवगड निपाणी महामार्गावर नांदगाव ते फोंडा पर्यंत रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले असून यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास होत आहे या खड्ड्यामुळे काही वेळा दुचाकींचा अपघात होताना दिसत आहे. सदर खड्डे श्री गणेश चतुर्थी पुर्वी बुजवावेत तसेच दुतर्फा वाढलेली झाडी सुध्दा तोडण्यात यावी . रस्त्यावर पडलेले खड्डे न बुजविल्यास 22 सप्टेंबर 2023 रोजी रास्ता रोको आंदोलन केले जाईल असा इशारा तोंडवली येथील आबु मेस्त्री यांनी उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today