सिंधुदुर्ग Today न्यूज

 


नांदगाव येथे विजेच्या स्पर्शाने वानराचा मृत्यू.

नांदगाव |प्रतिनिधी

नांदगाव येथे विजेच्या स्पर्शाने आज दुपारी वानराचा मृत्यू विद्युत  च्या तारेवरच झाला .सदर घटनेची माहिती मिळताच 

फोंडाघाट येथील वनविभागाने नांदगाव येथील निसर्ग प्रेमींच्या मदतीने मृत वानराला खाली उतरून वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

यावेळी फोंडाघाट वनविभागाचे  श्री.केळकर, अतुल खोत निसर्ग प्रेमी बंटी पाटील,मंदार राणे , विठ्ठल बिडये, तसेच नांदगाव सरपंच भाई मोरजकर, असलदे माजी सरपंच पंढरी वायंगणकर सदर घटनास्थळी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today