सिंधुदुर्ग Today न्यूज



 "सेलिब्रिटींचा कोरोना काळ ; ग्रंथाचे ना. नारायणराव राणे यांनी केले कौतुक.

ज्येष्ठ पत्रकार संतोष वांगणकर लिखित ग्रंथ.

कवी अजय कांडर यांच्या

प्रभा प्रकाशनातर्फे प्रकाशित.

कणकवली/ऋषिकेश मोरजकर 

   कोरोनाने उच्च-निच्च स्तरच संपवून टाकला आणि दुःख सगळ्यांना सम पातळीवर आणते याची अनुभूती दिली. दैनिक प्रहारचे निवासी संपादक संतोष वायंगणकर लिखित आणि कवी अजय कांडर संचलित प्रभा प्रकाशन प्रकाशित ' सेलिब्रिटींचा कोरोना काळ" हे पुस्तकही याचीच प्रचिती देणारे.हे पुस्तक  दैनिक प्रहारचे  संपादकीय सल्लागार  केन्द्रीय मंत्री ना . नारायणराव राणे  यांना श्री वायंगणकर यांनी भेट दिले. तेव्हा ना. राणे साहेबांनी या पुस्तकाचे  हसत हसत स्वागत केले व कौतुकही केले! यावेळी श्री वायंगणकर यांना पुढील लेखनासाठी त्यांनी शुभेच्छाही दिल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today