सिंधुदुर्ग Today न्यूज
नांदगाव येथे नागपंचमीच्या दिवशी अवतरला नागराज
नांदगाव |प्रतिनिधी
नांदगाव येथील श्यामसुंदर तांबे यांच्या निवासस्थानी आज नागपंचमीच्याच दिवशी नागराज अवतरला .
नांदगाव येथील सर्पमित्र असलेले सुदेश पाटील, विठ्ठल बिडये, रिध्देश तेली , मंगेश पाटील या सर्पमित्र यांनी निसर्गाच्या सानिध्यात नेऊन सोडून त्या कोब्राला जीवदान दिले आहे.
कोणाच्याही परिसरात असे साप आढळून आल्यास आमच्या पर्यंत संपर्क साधावा आणि सापांना वाचवा असा संदेश या सर्पमित्र यांनी यानिमित्त सर्वांना दिलेला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा