सिंधुदुर्ग Today न्यूज

 


विजयदुर्ग येथे शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे अल्पसंख्याक पदाधिकारी नियुक्ती

देवगड| प्रतिनिधी

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या अल्पसंख्याक आघाडी देवगड तालुक्यातील विजयदुर्ग येथे काही नियुक्ती पत्र आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष तथा सिंधुदुर्ग बॅंक माजी अध्यक्ष सतीश सावंत, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मजिद बटवाले यांच्या उपस्थितीत देण्यात आले आहे.

       यावेळी यावेळी निसार शेख , तात्या निकम, संदीप डोलकर, संतोष, सचिन, युसुफ,पवार आदी उपस्थित होते.

    नियुक्ती पत्रात अल्पसंख्यांक महिला तालुकाप्रमुख जोसलिन फर्नांडिस ,अल्पसंख्यांक उपतालुकाप्रमुख इकबाल धोपावकर, अल्पसंख्यांक सरचिटणीस मुराद सोलकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today