सिंधुदुर्ग Today न्यूज



रेड अर्लट !  

 सिंधुदुर्गात सर्व शाळा कॉलेज उद्या ही राहणार बंद.

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी काढला आदेश.


*◼️सिंधुदुर्ग : ऋषिकेश मोरजकर* 


 सिंधुदुर्गात सर्वत्र अतिवृष्टी होत आहे. सर्वत्र पावसाने रुद्र रुप धारण केले आहे. तसेच उद्या 21 जुलै रोजी रेड अर्लट जारी करण्यात आला असून च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयाना उद्या ही 21 जुलै रोजी एक दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याचा  जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी याबाबत चा आदेश काढला आहे. 

   यामुळे उद्याही सर्व शाळा महाविद्यालये बंद असून सर्व नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today