सिंधुदुर्ग Today न्यूज
आमदार नितेश राणे यांनी बकरी ईद निमित्ताने नांदगाव येथे येत रज्जाक बटवाले यांना दिल्या शुभेच्छा.
नांदगाव/प्रतिनिधी
आमदार नितेश राणे यांनी आज बकरी ईद निमित्ताने नांदगाव येथे रज्जाक बटवाले यांच्या घरी जाऊन शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी रज्जाक बटवाले यांनी आमदार नितेश राणेंचे शाल पुष्पगुच्छ व कल्पवृक्ष देऊन स्वागत केले आहे.
यावेळी नांदगाव सरपंच रविराज मोरजकर ,माजी उपसरपंच निरज मोरये ,यासिर मास्के, मौलाना आदि मान्यवर उपस्थित होते.
तसेच बकरी ईदनिमित्त नांदगांव गावातील मुस्लिम बांधवांना भा ज पा तालुका पदाधिकारी यांनी ही उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा