सिंधुदुर्ग Today न्यूज


  शेठ म.वि. केसरकर  हायस्कूल  वारगाव चा निकाल 100 टक्के

कणकवली प्रतिनिधी 

शेठ म.वि. केसरकर  हायस्कूल  वारगाव चा निकाल परंपरेप्रमाणे 100℅ लागला आहे. सर्व 41 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष प्रावीण्य 15, प्रथम श्रेणीत 20 व द्वितीय श्रेणी 6 विद्यार्थी चमकले आहेत.

प्रथम तीन विद्यार्थी पुढीलप्रमाणे

प्रथम क्रमांक आदित्य दशरथ जाधव 89.40℅, व्दितीय क्रमांक पृथ्वीराज दत्तात्रय नामये 86℅ तर तृतीय क्रमांक सिद्धी निलेश टक्के 85.60℅या विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले आहे.

          सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्था अध्यक्ष  मा. शांताराम केसरकर,सरचिटणीस मा. अनंत नर, कार्याध्यक्ष मा. विजय केसरकर, मुख्याध्यापक वाळके सर तसेच सर्व संस्था पदाधिकारी व शाळा समिती पदाधिकारी व ग्रामस्थ पालक यांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today