सिंधुदुर्ग Today न्यूज
कणकवली गड नदी पुलानजिक असलेल्या अवघड वळणावर कंटेनर ला अपघात
कणकवली प्रतिनिधी
मुंबई गोवा महामार्गावर कणकवली तालुक्यातील मुंबईहून गोव्याच्या दिशेने थर्माकोलची वाहतूक करणारा कंटेनर जी ए 05 टी 65 78 हा कणकवली गड नदी पुलावर असलेल्या अवघड वळणावर पलटी झाला आहे. या अपघातात एक जण जखमी झाला असून वाहनांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .जखमीला तातडीने उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा