सिंधुदुर्ग Today न्यूज


 नांदगाव  गाव स्तरीय अहिल्या देवी होळकर महिला सन्मान पुरस्कार जाहीर.

वृषाली मोरजकर,लक्ष्मी पाटील यांना जाहिर.

कणकवली/प्रतिनिधी 

नांदगाव ग्रामपंचायतीच्या वतीने शासनाने जाहीर केल्या प्रमाणे गाव स्तरीय अहिल्या देवी होळकर महिला सन्मान पुरस्कार 2023 हा सौ.वृषाली ऋषिकेश मोरजकर व सौ.लक्ष्मी विश्वनाथ पाटील यांना जाहिर झाला असून याचे वितरण आज सायंकाळी  4 वा.नांदगाव ग्रामपंचायत येथे होणार आहे.

        आज महाराष्ट्रात सर्वत्र एकाच दिवशी या पुरस्कार चे प्रत्येक गावातील दोन महिलांचा सन्मान होणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today