सिंधुदुर्ग Today न्यूज
नांदगाव विभागात विजेचा खेळ खंडोबा
आज रविवार असूनही आठ ते दहा वेळा विज गायब
नळ पाणी योजनेवर ही परिणाम
*कणकवली/प्रतिनिधी*
नांदगाव विभागात विजेचा खेळ खंडोबा आज रविवार असून ही सकाळी ते आता दुपारी 3 पर्यंत
आठ ते दहा वेळा विज गायब झाली असून वारंवार होणाऱ्या या विज पुरवठा खंडित मुळे नागरिक व व्यापारी वर्ग वैतागून गेले असून नळपाणी पुरवठा योजनेवर ही परिणाम होत आहे . याबाबत संपर्क साधला असता फोन उचलला जात नाही तरी यावर उपाय योजना न केल्यास सदर कार्यलयात धडक दिली जाईल असा इशारा ग्राहक नागरिकांतून केला जात आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा