सिंधुदुर्ग Today न्यूज

 


कासार्डे ज्युनिअर कॉलेज चा 100 टक्के निकाल

नांदगाव ची दिक्षिता लाड ही कासार्डे कला शाखेत कॉलेज मध्ये प्रथम

नांदगाव (प्रतिनिधी)

आज  १२ वी परीक्षा निकाल जाहीर झाला असून कासार्डे ज्युनिअर कॉलेज चा 100 टक्के निकाल लागला आहे.या कासार्डे कॉलेज मधून कला शाखेतील नांदगाव ची दिक्षिता संजय लाड हीने  प्रथम क्रमांकाचा मान मिळविला आहे.या यशाबद्दल तिचे अभिनंदन केले जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today