सिंधुदुर्ग Today न्यूज

 


पियाळी येथे रस्त्याचे भूमिपूजन

आमदार नितेश राणेंच्या माध्यमातून रस्ता मंजूर

नांदगाव/प्रतिनिधी

कणकवली तालुक्यातील पियाळी करमळकर वाडी ते जैन मंदिर व वंजारे वाडी येथील गणेश घाट रस्ता डांबरीकरण करणे या रस्त्याचे काम  आमदार नितेश  राणे  यांच्या माध्यमातून तसेच कणकवली माजी सभापती संतोष कानडे यांच्या पाठपुरावामुळे निधी मंजूर झाला असून या कामाच्या भूमी पूजन वेळी सरपंच बंड्या पन्हाळकर, उपसरपंच संजय ढवन, ग्रामपंचायत सदस्य विजय मुरकर, बूथ अध्यक्ष बाबू घाडी, रवी करमळकर, दत्ताराम गवळी, गांधी बाबु, तुषार गुरव, राजेंद्र पवार, पोलीस पाटील सुनील पवार, गणेश पेडणेकर, लक्ष्मण पवार, सखाराम गवळी, आधी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today