नांदगाव येथे रमजान ईद उत्साहात साजरी.
छोटे रोजे धरणारे बालक यांना दिल्या शुभेच्छा
नांदगाव/प्रतिनिधी
कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे आज मुस्लिम समाजातील पवित्र रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली आहे.
या रमजान महिना निमित्ताने छोटे रोजे धरणारे बालक यांना नांदगाव सरपंच भाई मोरजकर यांनी उपस्थित राहत शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी रज्जाक बटवाले, संतोष जाधव, मारुती मोरये, राजू खोत, सर्फराज बटवाले आदी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा